Our Services

महाराष्ट्र उद्योगच्या प्लॅटफॉर्म वरून व्हा एक यशस्वी उद्योजक, तेही केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने!!!

Strategic Partnerships

The platform facilitates valuable business partnerships, enhancing growth and market presence.

Franchise Solutions

Maharashtra Udyog provides comprehensive services for entrepreneurs seeking successful franchise ventures.

Opportunity Reviews

The platform offers insight reviews on profitable opportunities across various sectors.

Business Ideas

Maharashtra Udyog sparks innovation by presenting unique and viable business ideas.

उद्योग करणार का ?

तोही केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने?
विना व्याज, विना तारण, विना जामीनदार.
विविध क्षेत्रातील विविध प्रॉडक्ट्स फ्रँचीसी तुम्ही घेऊ शकता.

1) विविध क्षेत्रातील विविध प्रॉडक्ट्स च्या फ्रँचीसी निवडण्यास सहकार्य करणार.
2) तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हीच बनवणार
3) गरज लागल्यास आईटी रिटर्न पण बनवून देणार
4) विविध बँकेकडे तुमचा प्रस्ताव सादर करणार
5) प्रोजेक्ट संबंधित इतर सरकारी कागदपत्रे बनवून देणार उदा. उद्यम /गुमास्ता /फूड लायसन्स /शासकीय व्याज परतावा संमती पत्र/ डोमिसाईल /उत्पन्न दाखला वगैरे
6)सेल्स आणि मार्केटिंग प्रशिक्षण
7)तुमच्या व्यवसायाची विविध माध्यमातून जाहिरात प्रसिद्धी
8)स्वस्त दरात माल मिळण्यासाठी होलसेलरला विनंती पत्र आणि भेटी
9)योग्य ती व्यवसाय जागा मिळवताना त्या जागेच्या भाडे करार स्वस्त करून देण्यास सहकार्य आणि मुख्य म्हणजे व्यवसाय भांडवल ( TERM आणि WORKING CAPITAL )मिळवून देणार.
मग करताय ना उद्योग? करू नका आता दुसऱ्याची चाकरी, उद्योग करून स्वकष्टाने कमवा स्वतःची भाकरी !!
मग बोला
मीं करेन उद्योग,
मीं होईन उद्योजक !
माझ्या स्थानिक सहकार्यानो ही सुवर्णसंधी सारखी चालून येत नाही ह्याची नोंद घ्या.

Our Process

तुम्ही एखाद्या प्रॉडक्टची फ्रंचायसी का घ्यावी ?

1. Guiding Entrepreneurs

Maharashtra Udyog offers expertise and support for franchise success.

2. Supportive Network

Franchisees find consistent support for success in Maharashtra..

3. Strategic Growth Hub

Maharashtra Udyog fosters expansion by encouraging investors.

Thriving Business: Expertise, Support, Growth from MaharashtraUdyog.

Success hinges on expertise, steadfast franchisee support, and growth encouragement. Operational proficiency, supported by dedicated franchisees, propels expansion with strategic investor involvement, ensuring sustained and robust business growth

  • Expertise, support for MaharashtraUdyog's franchisees
  • Operational success, MaharashtraUdyog's franchisee support
  • Business growth through expertise, franchisee support
  • Effective operation, MaharashtraUdyog's support, growth encouragement

महाराष्ट्र उद्योग सोबत या आणि भविष्यात यशस्वी उद्योजक व्हा!

तूच तुझ्या करियर चा शिल्पकार!!!!.